Tuesday 7 February 2017

दर रॊज व्यायाम ,  योगासने ,प्राणायम किंवा मैदानीखेळ यासाठी वेळ दिलाच पाहिजे .  
१०/२०मिनिटे इंग्रजी /मराठी वर्तमानपत्र वाचलेच पाहिजे .
१-२ महिन्यात एकतरी पुस्तक वाचले पाहिजे .